About Us

प्रावदा पोस्ट (Praavada Post) हे एक स्वतंत्र मराठी डिजिटल वृत्तमाध्यम आहे. आम्ही सत्य, विवेक, विचार आणि विश्लेषण यांना केंद्रस्थानी ठेवून वाचकांपर्यंत विश्वासार्ह माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.

आमचे उद्दिष्ट केवळ बातम्या देणे नसून, त्यामागील संदर्भ, परिणाम आणि विविध बाजूंचे सखोल विश्लेषण वाचकांसमोर मांडणे आहे.

प्रावदा पोस्टवर खालील विषयांवरील बातम्या आणि लेख प्रकाशित केले जातात:

  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी
  • राजकारण
  • अर्थकारण
  • विज्ञान व तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • समाज, संस्कृती व साहित्य
  • कला व मनोरंजन
  • क्रीडा
  • पर्यावरण
  • विशेष लेख आणि मुक्तसंवाद

आमची संपादकीय भूमिका निष्पक्ष, जबाबदार आणि तथ्याधारित पत्रकारितेवर आधारित आहे. प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक बातमीची विश्वासार्ह स्रोतांद्वारे पडताळणी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.

जर कोणत्याही बातमीमध्ये तथ्यात्मक त्रुटी आढळल्यास किंवा सुधारणा आवश्यक असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही योग्य ती दुरुस्ती करण्यास तत्पर आहोत.

आमचे ब्रीद

विवेक • विचार • विश्लेषण

0 Shares