Headlines

    फाळणीच्या वेदनेतून…करुणेच्या प्रदेशाकडे

    हा म्हातारा मरणाला टेकलाय, पण प्राण सोडायला तयार नाही. कारण, त्याचे प्राण अडकलेत, सीमेपलीकडच्या सरगोधामध्ये. तिथल्या गल्ल्यांमध्ये. हवेल्यांमध्ये. कॉलेजमध्ये, प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनने भरवलेल्या मुशायऱ्यांमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्याचे प्राण अडकलेत ‘मैं वापस आऊंगा’ असं वचन दिलेल्या जिया उर्फ अफसानामध्ये…

    0 Shares
    Read More

    चित्रपट संस्कृतीचे जतन आणि संवर्धन ही एक कलाच

    जाहिरात क्षेत्रातले एक नावाजलेले व्यक्तिमत्व असलेले, ‘सेल्युलॉइड मॅन’ हा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या माहितीपटाची निर्मिती केलेले शिंवेद्र सिंग ‘फिल्म हेरिटेज फाउंडेशन’च्या माध्यमातून चित्रपट जतन-सवर्धनाचे अत्यंत मोलाचे काम करताहेत.

    0 Shares
    Read More

    युद्धविरोधी कला: एक कलात्मक प्रतिकार

    निसर्गात भटकंती करणारे असंख्य असतात. पर्वतारोहणाचा नादही असंख्यांना असतो. पण फारच थोड्यांपर्यंत निसर्गाची नेमकी हाक पोहोचते. संत कबीर ज्याचा उल्लेख शून्यशिखर असा करतात, त्या उंचीपर्यंतच्या चढाईतले मर्म आकळते. अशाच फार थोड्यांना रोजचे पाश तोडून निसर्गाशी आत्मीय संवाद साधायचा असतो. निसर्गाशी एकरूप होता होता आत्मशोधाचीही वाट चालून पाहायची असते. नवतरुण साहसवीराने भटकंतीतून, गिर्यारोहणातून आत्मबळाची परीक्षा घेत, निसर्गाची वाट चालताना आलेल्या समृद्ध अनुभवांना दिलेले हे शब्दरूप…

    0 Shares
    Read More