टिकटॉकच्या वादळातून AI च्या भरारीपर्यंत; झांग यिमिंग आशियातील सर्वांत श्रीमंत
बाइटडान्सचे संस्थापक झांग यिमिंग यांची संपत्ती १०५ अब्ज डॉलरवर पोहोचली असून ते आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. टिकटॉकच्या अमेरिकी व्यवसायावरील नियंत्रण गमावल्यानंतरही बाइटडान्सने एआय क्षेत्रात आक्रमक गुंतवणूक वाढवली. चीनचे धोरणात्मक पाठबळ, खासगी कंपनी राहिल्यामुळे मिळणारी लवचिकता आणि डोबाओ व सीडान्ससारख्या एआय उत्पादनांच्या यशामुळे कंपनीचे मूल्यांकन ६०० अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. हॉंगकॉंग : अमेरिका आणि…

