डिजिटल प्रगतीचा लपलेला खर्च: डेटा सेंटर्स पर्यावरण विनाशाला कारणीभूत

डेटा सेंटर ही आता पर्यावरणाच्या हानीला जबाबदार असल्याचे अनेक पुरावे पुढे येऊ लागले आहेत. अमेरिका ही सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्राचे प्रमुख केंद्र मानली जाते. मात्र पर्यावरणाशी संबंधित वाढत्या समस्यांमुळे अनेक मोठ्या AI कंपन्या आता आफ्रिका आणि भारतासारख्या विकसनशील देशांकडे वळत आहेत. या देशांमध्ये मुबलक पाणीपुरवठा आणि तुलनेने कमी खर्च याचा फायदा कंपन्या घेत असल्याचे…

0 Shares
Read More

अॅपलची नवी AI-सक्षम Siri; दैनंदिन कामे आणखी सोपी होणार

क्युपर्टिनो (अमेरिका), ९ जून (एपी) — Apple ने आपल्या वार्षिक Worldwide Developers Conference (WWDC) परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अनेक नवीन सुविधा जाहीर केल्या. यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली घोषणा म्हणजे अधिक स्मार्ट आणि सक्षम बनवलेली Siri. अॅपलने यावेळी AI क्षेत्रातील स्पर्धकांप्रमाणे मोठमोठे दावे करण्याऐवजी, AI चा वापर लोकांचे दैनंदिन जीवन अधिक सोपे करण्यासाठी कसा होऊ…

0 Shares
Read More